Posts

Showing posts from March, 2022

मुंबईच्या स्टार आणि घातक बॅट्समनला दुखापत, पलटणला मोठा झटका

Image
मुंबईच्या स्टार आणि घातक बॅट्समनला दुखापत, पलटणला मोठा झटका मुंबईच्या स्टार आणि घातक बॅट्समनला दुखापत, पलटणला मोठा झटका मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसामातील (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात पराभवाने झाली. मुंबईला आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्लीकडून 4 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवापेक्षा मुंबईच्या पलटणसाठी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. मुंबईच्या घातक फलंदाजाला या सामन्यादरम्यान दुखापत झाली. या दुखापतीमुळे या खेळाडूवर रुग्णालयात जाण्याची वेळ आली. त्यामुळे मुंबईच्या पलटणमध्ये चिंतेच वातावरण आहे. (ipl 2022 dc vs mi mumbai indians opener batsman ishan kishan injured)  इशान किशनने दिल्ली विरुद्ध 48  बॉलमध्ये 81 धावांची खेळी केली. इशानला या खेळीदरम्या न दुखापत झाली. या दुखापतीमुळे इशानला टीम मॅनेजमेंटने स्कॅन करण्यासाठी रुग्णालयात पाठवलं. या दुखापतीमुळे इशानला विकेटकीपिंगसाठी मैदानात येता आलं नाही. इशानला शार्दुल ठाकूरच्या बॉलिंगवर ही दुखापत झाली. शार्दुलने टाकलेला बॉल हा इशानच्या अंगठ्याला लागला. ज्यामुळे इशानला धावा घेणंही अवघड झालं. दुखापतीनंतरही खेळत राहिला

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे १० फायदे

Image
  इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे १० फायदे   “रिटर्न फाईल केलेस का?” काही दिवसांनी अनेक घरातून हा प्रश्न ऐकायला येईल. जून – जुलैमध्ये बहुतांश वेळा समस्त नवरे मंडळींना किंवा मुलांना हा प्रश्न विचारला जातो. यावर “हो करतो”, “सीएना सांगितलय” अशी अनेक प्रकारची उत्तरं मिळतात. “बघ हा नाहीतर आज-उद्या म्हणता म्हणता डेड उलटून जाईल. नेहमीचंच आहे तुझं हे. कसला सिरिअसनेसच नाही. डेड उलटून गेली तर पेनल्टी बसेल. त्यापेक्षा ऑनलाईन भरुन टाक ना पटकन. कितीसा वेळ लागतो?” असे अनेक सल्ले मिळाल्यानंतर मग रागाच्या भरात का होइना, पण पटकन रिटर्न फाईल केला जातो. आजकाल अनेक कंपन्या आपल्या एम्प्लॉईजचा इन्कम टॅक्स आणि रिटर्न फाइल करण्यासाठी एखादी एजन्सी किंवा सी. ए. अपॉइंट करतात. आयटीआर किंवा आयकर विवरणपत्रक म्हणजे काय? तो फाईल करणं बंधनकारक आहे का? त्याचे काय फायदे आहेत? इन्कम टॅक्स ॲक्ट, १९६१ नुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स बद्दल असणारा एक महत्वाचा गैरसमज म्हणजे, अनेकांना वाटत की ज्यांचं इन्कम टॅक्सेबल नाही त्यांना रिटर्न्स फाईल करण्याची आवश्यकता नाही.  निव्वळ नियम आहे म्हणूनच नाही, तर

Success Story

Image
  Vijay Shekhar Sharma Biography in Hindi - विजय शेखर शर्मा की बायोग्राफी हिंदी में विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) का जन्‍म उत्‍तर प्रदेश के अलीगढ जिले के एक छोटे से गॉव विजयगढ़ में 8 जुलाई 1973 को हुआ था, इनकी शुरूआती पढाई एक हिंदी मीडियम स्कूल में विजयगढ, अलीगढ़ में ही हुई, उच्‍च शिक्षा के लिये इन्‍हाेेनें दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग में एडमिशन लिया, यहॉ उनके आडें आयी अंग्रेजी, चूंकि वह हिंदी मीडियम स्‍कूल से पढें थे, इसलिये अंग्रेेजी न आने की वजह से यहॉ उन्‍हें बहुत परेशानी का सामना करना पडा, लेकिन अंग्रेजी न आने की वजह से उन्‍होनें अपना आत्‍मविश्‍वास कमजोर नहीं होने दिया विजय एक मिडिल क्‍लास परिवार के थे, वह पैसे की अहमियत जानते थे, जब वह पढाई कर रहे थे तभी वो भी पढ़ाई के दौरान ही अपने एक दोस्त के साथ मिलकर बिज़नेस शुरू कर दिया था, फिर बाद में उसे अमेरिकन कंपनी लोटस इंटरवर्क्स को बेच दिया और अपनी ही कंपनी में नौकरी करने लग गये इससे उन्‍हें अच्‍छा खासा मुनाफा हुआ, करीब एक साल बाद कुछ अलग करने के लिये उन्‍होंने इस कंपनी की नौकरी को छोड दिया नौकरी छोडने के बाद उन्‍होनें अपनी एक