डोळे येणे. डोळे आल्यास काय काळजी घ्याल?
डोळे येणे
डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा एक
प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे जो
विशेषतः पावसाळ्यात होतो. कधी दोन्ही
डोळ्यांवरही त्याचा संसर्ग होतो
डोळ्यांना खाज, चिकटपणा, डोळ्यांन
सूज, डोळे लालसर होणे, डोळ्यातून
पिवळा द्रव बाहेर येणे.
डोळे आल्यास काय काळजी घ्याल?
डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा.
- इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये.
डोळ्यांना सतत स्पर्श करू नये.
उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या
चष्यांचा वापर करावा.
• आपल्या सभोवतालचा परिसर
-
स्वच्छ ठेवावा. कचऱ्यामुळे त्यावर
माशा बसतात ज्या डोळ्याची साथ
पसरवतात.
• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी.
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभाग
डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा एक
प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे जो
विशेषतः पावसाळ्यात होतो. कधी दोन्ही
डोळ्यांवरही त्याचा संसर्ग होतो
डोळ्यांना खाज, चिकटपणा, डोळ्यांन
सूज, डोळे लालसर होणे, डोळ्यातून
पिवळा द्रव बाहेर येणे.
डोळे आल्यास काय काळजी घ्याल?
डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा.
- इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये.
डोळ्यांना सतत स्पर्श करू नये.
उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या
चष्यांचा वापर करावा.
• आपल्या सभोवतालचा परिसर
-
स्वच्छ ठेवावा. कचऱ्यामुळे त्यावर
माशा बसतात ज्या डोळ्याची साथ
पसरवतात.
• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी.
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभाग
Comments
Post a Comment