Posts

Showing posts from September, 2021

स्वामींच्या सेवेचे फळ नक्की मिळेल, काहीही झालं तरी स्वामींची सेवा सोडू नका…!!!

Image
  स्वामींच्या सेवेचे फळ नक्की मिळेल, काहीही झालं तरी स्वामींची सेवा सोडू नका…!!! अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी, भक्तहो नमस्कार. श्री बाबा सबनीस हे अक्कलकोट मध्ये राहणारे, ते खूप छान तत्वाव्यक्ते होते आणि भाविक सुधा होते. त्यांच्या पत्नी चे देहांत झाल्याने ते ते एकटे राहून त्यांचे लक्ष कशातच रमत नव्हते. श्री बाबा सबनीस हे परमार्थ साधण्याच्या उद्देशाने हुमना बाद अवतारी पुरुष श्री मानिक प्रभू ह्यांच्या कडे जायचे. एके दिवशी स्वामी महाराज अक्कलकोट येण्यापूर्वी हुमाना बाद मधे माणिक प्रभू यांच्या भेटीस आले होते.          त्या वेळेला स्वामी सोबत त्यावेळेला आमच्या सोबत अजून दोन विभूती होत्या आणि नेमकी त्याचं दिवशी श्री बाबा सबनीस हे श्री माणिक प्रभू यांच्या दर्शनास आले, त्यांनी दर्शन घेतल्या नंतर श्री माणिक प्रभू यांनी श्री बाबा सबनीस यांना स्वामी महाराजांचे दर्शन घेण्याची खूण केली. परंतु बाबा सबनीस यांना काही समजले नाही शेवटी, श्री प्रभू म्हणाले अतः पर हे स्वामी महाराज तुझे गुरू आहेत. त्यांचे दर्शन घे..! श्री प्रभू असे बोलतच बाबा सबनीस आणि त्यांच्या सोबत

स्वामींच्या आलेला अनुभव भाग 1

Image
                    स्वामींच्या आलेला अनुभव भाग 1                     🌷🌷II श्री स्वामी समर्थ II🌷🌷 *श्री स्वामींच्या चरणी रुजू केलेल्या रात्रसेवेमुळे कॉन्ट्रॅक्टर झालो*   प.पू. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने मला यापूर्वी अनेक अनुभव आले. त्यापैकी एका अनुभवाची प्रचिती आपणासमोर मांडत आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील धामणगांव येथील मूळ रहिवाशी असून रोजगारासाठी नाशिक येथे १० वर्षांपूर्वी आलो. स्वामी सेवा मार्गात पत्नीमुळे आलो. कुटुंबात दोन मुले, मुलगी, पत्नी व मी केंद्रात स्वच्छतेपासून आरती व इतर कार्यक्रमांना उपस्थित राहून प.पू. गुरुमाऊलींच्या हितगूजासाठी वेळ मिळेल तेव्हा उपस्थित राहत असतो. विटा, माती उचलून गवंडीच्या मिस्त्रीच्या हाताखाली सांगतील ते काम करणे, थोडक्यात हमाली काम करणे,असे माझे कामाचे स्वरूप असे. एका रात्री रात्रसेवेसाठी दिंडोरी येथे रुजू झालो, तेव्हा खूप दिव्य मन:शांती मिळाली. तद्नंतर दुसऱ्या रात्रसेवेला गेलो असता, काही महिन्यातच मला बिल्डींग रो हाऊस बांधून द्यायचे काम मिळाले.  थोडक्यात ठेकेदार, कॉन्ट्रक्टर या पदावर माझी महाराजांनीच नेमणूक केली, असे मानतो. एवढेच नव्हे तर