Posts

डोळे येणे. डोळे आल्यास काय काळजी घ्याल?

Image
 डोळे येणे डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे जो विशेषतः पावसाळ्यात होतो. कधी दोन्ही डोळ्यांवरही त्याचा संसर्ग होतो डोळ्यांना खाज, चिकटपणा, डोळ्यांन सूज, डोळे लालसर होणे, डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे. डोळे आल्यास काय काळजी घ्याल? डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा. - इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये. डोळ्यांना सतत स्पर्श करू नये. उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चष्यांचा वापर करावा. • आपल्या सभोवतालचा परिसर - स्वच्छ ठेवावा. कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळ्याची साथ पसरवतात. • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी. राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभाग डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे जो विशेषतः पावसाळ्यात होतो. कधी दोन्ही डोळ्यांवरही त्याचा संसर्ग होतो डोळ्यांना खाज, चिकटपणा, डोळ्यांन सूज, डोळे लालसर होणे, डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे. डोळे आल्यास काय काळजी घ्याल? डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा. - इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपल

गुजरात टाइटंस को 15 रन से हराकर CSK ने 10वीं दफा IPL फाइनल में प्रवेश कर लिया है

Image
गुजरात टाइटंस को 15 रन से हराकर CSK ने 10वीं दफा IPL फाइनल में प्रवेश कर लिया है   महेंद्र सिंह धोनी की कप्तानी में गुजरात टाइटंस को 15 रन से हराकर CSK ने 14 सीजन में 10वीं दफा IPL फाइनल में प्रवेश कर लिया है। क्वालीफायर 1 से 1 दिन पहले RCB के खिलाफ अपने प्रमुख खिलाड़ियों को रेस्ट ना देने का फैसला गुजरात पर भारी पड़ गया। चेन्नई के चेपॉक स्टेडियम में गुजरात टाइटंस के कप्तान हार्दिक पंड्या ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया। उन्हें आशंका थी कि ओस में दूसरी पारी के दौरान गेंदबाजों को भारी दिक्कत पेश आएगी। ऋतुराज गायकवाड़ और शुभमन गिल के बीच प्रिंस ऑफ इंडियन क्रिकेट के खिताब को लेकर अनकहा कंपीटीशन चल रहा है। देखना था कि कौन बल्ले के जोर पर अपनी टीम को फाइनल में ले जाएगा। CSK ने पावरप्ले में बगैर विकेट खोए 49 रन बनाए। 8 के रन रेट के साथ शुरुआत हुई थी। पर अगले कुछ ओवरों में इसे बढ़ाना अनिवार्य था। खासकर इस बात का ध्यान रखते हुए कि पिछले मुकाबले में RCB के खिलाफ गुजरात के बल्लेबाजों ने 198 का टारगेट आसानी से चेज कर दिया था। पर ऋतुराज और डेवॉन कॉन्वे ने शुरुआती 10 ओवरों में ज्यादा

कहानी जालंधर राक्षसाची

Image
  पार्वतीच्या सौंदर्याची स्तुती ऐकून महा शक्तिशाली जालंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहूला आपला दूत म्हणून पाठविले. राहू कैलासावर गेला आणि त्याने जालंधरासाठी पार्वतीला मागणी घातली. ते ऐकून संतापलेल्या महादेवाच्या तिसऱ्या नेत्रातून एक भीषण राक्षस निर्माण झाला. आणि राहू वर धावून गेला. त्या राक्षसाचे महाभयंकर रूप बघून राहू गर्भगळीत झाला. आणि त्याने शिवाच्या पायावर लोळणच घेतली. भोलेनाथांनी दूत बनून आलेल्या राहूला माफ केले. आणि राहूने तेथून काढता पाय घेतल्यावर महादेव परत ध्यानस्थ झाले. पण इकडे त्या भयंकर राक्षसाची भूक वाढतच होती. त्याने भोलेनाथांना विचारले, की मी काय खाऊ?  ध्यानात मग्न होत असलेल्या महादेवांनी सांगितले "खा स्वतःलाच!"    देवाधिदेव महादेवांची आज्ञा शिरसावंद्य मानून राक्षसाने स्वतःला पायापासून खायला सुरुवात केली. आणि खात खात त्याचे फक्त डोकेच उरले. तरीही त्याची भूक भागली नाही. महादेवाचे ध्यान संपल्यानंतर त्यांना दिसले ते फक्त राक्षसाचे डोके!    त्या राक्षसाच्या आज्ञापालनावर भोलेनाथ प्रचंड खुश झाले. त्यांनी त्या डोक्याला नाव दिले *कीर्तीमुख*.  प्रचंड भू

Maharastra Kesari | पृथ्वीराज पाटील विजयी

Image
  Maharashtra Kesari | हर्षद कोकाटेचा धक्कादायक पराभव, गादी विभागातून कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विजयी     यं दाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पृथ्वीराज पाटीलने मानाची महाराष्ट्र केसरीची (Maharashtra Kesri) गदा पटकावली आहे. पृथ्वीराजने थरारक झालेल्या अंतिम सामन्यात विशाल बनकरवर (Vishal Bankar) मात केली. महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील(वय-२०) विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात आज अटीतटीची लढत झाली. यामध्ये पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकर याचा पराभव करत, २०२२ ची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा विजय मिळवला व ४५ वा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. या अगोदर पृथ्वीराजने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली होती.

मुंबईच्या स्टार आणि घातक बॅट्समनला दुखापत, पलटणला मोठा झटका

Image
मुंबईच्या स्टार आणि घातक बॅट्समनला दुखापत, पलटणला मोठा झटका मुंबईच्या स्टार आणि घातक बॅट्समनला दुखापत, पलटणला मोठा झटका मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसामातील (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात पराभवाने झाली. मुंबईला आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्लीकडून 4 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवापेक्षा मुंबईच्या पलटणसाठी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. मुंबईच्या घातक फलंदाजाला या सामन्यादरम्यान दुखापत झाली. या दुखापतीमुळे या खेळाडूवर रुग्णालयात जाण्याची वेळ आली. त्यामुळे मुंबईच्या पलटणमध्ये चिंतेच वातावरण आहे. (ipl 2022 dc vs mi mumbai indians opener batsman ishan kishan injured)  इशान किशनने दिल्ली विरुद्ध 48  बॉलमध्ये 81 धावांची खेळी केली. इशानला या खेळीदरम्या न दुखापत झाली. या दुखापतीमुळे इशानला टीम मॅनेजमेंटने स्कॅन करण्यासाठी रुग्णालयात पाठवलं. या दुखापतीमुळे इशानला विकेटकीपिंगसाठी मैदानात येता आलं नाही. इशानला शार्दुल ठाकूरच्या बॉलिंगवर ही दुखापत झाली. शार्दुलने टाकलेला बॉल हा इशानच्या अंगठ्याला लागला. ज्यामुळे इशानला धावा घेणंही अवघड झालं. दुखापतीनंतरही खेळत राहिला

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे १० फायदे

Image
  इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे १० फायदे   “रिटर्न फाईल केलेस का?” काही दिवसांनी अनेक घरातून हा प्रश्न ऐकायला येईल. जून – जुलैमध्ये बहुतांश वेळा समस्त नवरे मंडळींना किंवा मुलांना हा प्रश्न विचारला जातो. यावर “हो करतो”, “सीएना सांगितलय” अशी अनेक प्रकारची उत्तरं मिळतात. “बघ हा नाहीतर आज-उद्या म्हणता म्हणता डेड उलटून जाईल. नेहमीचंच आहे तुझं हे. कसला सिरिअसनेसच नाही. डेड उलटून गेली तर पेनल्टी बसेल. त्यापेक्षा ऑनलाईन भरुन टाक ना पटकन. कितीसा वेळ लागतो?” असे अनेक सल्ले मिळाल्यानंतर मग रागाच्या भरात का होइना, पण पटकन रिटर्न फाईल केला जातो. आजकाल अनेक कंपन्या आपल्या एम्प्लॉईजचा इन्कम टॅक्स आणि रिटर्न फाइल करण्यासाठी एखादी एजन्सी किंवा सी. ए. अपॉइंट करतात. आयटीआर किंवा आयकर विवरणपत्रक म्हणजे काय? तो फाईल करणं बंधनकारक आहे का? त्याचे काय फायदे आहेत? इन्कम टॅक्स ॲक्ट, १९६१ नुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स बद्दल असणारा एक महत्वाचा गैरसमज म्हणजे, अनेकांना वाटत की ज्यांचं इन्कम टॅक्सेबल नाही त्यांना रिटर्न्स फाईल करण्याची आवश्यकता नाही.  निव्वळ नियम आहे म्हणूनच नाही, तर

Success Story

Image
  Vijay Shekhar Sharma Biography in Hindi - विजय शेखर शर्मा की बायोग्राफी हिंदी में विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) का जन्‍म उत्‍तर प्रदेश के अलीगढ जिले के एक छोटे से गॉव विजयगढ़ में 8 जुलाई 1973 को हुआ था, इनकी शुरूआती पढाई एक हिंदी मीडियम स्कूल में विजयगढ, अलीगढ़ में ही हुई, उच्‍च शिक्षा के लिये इन्‍हाेेनें दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग में एडमिशन लिया, यहॉ उनके आडें आयी अंग्रेजी, चूंकि वह हिंदी मीडियम स्‍कूल से पढें थे, इसलिये अंग्रेेजी न आने की वजह से यहॉ उन्‍हें बहुत परेशानी का सामना करना पडा, लेकिन अंग्रेजी न आने की वजह से उन्‍होनें अपना आत्‍मविश्‍वास कमजोर नहीं होने दिया विजय एक मिडिल क्‍लास परिवार के थे, वह पैसे की अहमियत जानते थे, जब वह पढाई कर रहे थे तभी वो भी पढ़ाई के दौरान ही अपने एक दोस्त के साथ मिलकर बिज़नेस शुरू कर दिया था, फिर बाद में उसे अमेरिकन कंपनी लोटस इंटरवर्क्स को बेच दिया और अपनी ही कंपनी में नौकरी करने लग गये इससे उन्‍हें अच्‍छा खासा मुनाफा हुआ, करीब एक साल बाद कुछ अलग करने के लिये उन्‍होंने इस कंपनी की नौकरी को छोड दिया नौकरी छोडने के बाद उन्‍होनें अपनी एक