Posts

Maharastra Kesari | पृथ्वीराज पाटील विजयी

Image
  Maharashtra Kesari | हर्षद कोकाटेचा धक्कादायक पराभव, गादी विभागातून कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विजयी     यं दाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पृथ्वीराज पाटीलने मानाची महाराष्ट्र केसरीची (Maharashtra Kesri) गदा पटकावली आहे. पृथ्वीराजने थरारक झालेल्या अंतिम सामन्यात विशाल बनकरवर (Vishal Bankar) मात केली. महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील(वय-२०) विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात आज अटीतटीची लढत झाली. यामध्ये पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकर याचा पराभव करत, २०२२ ची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा विजय मिळवला व ४५ वा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. या अगोदर पृथ्वीराजने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली होती.

मुंबईच्या स्टार आणि घातक बॅट्समनला दुखापत, पलटणला मोठा झटका

Image
मुंबईच्या स्टार आणि घातक बॅट्समनला दुखापत, पलटणला मोठा झटका मुंबईच्या स्टार आणि घातक बॅट्समनला दुखापत, पलटणला मोठा झटका मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसामातील (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात पराभवाने झाली. मुंबईला आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्लीकडून 4 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवापेक्षा मुंबईच्या पलटणसाठी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. मुंबईच्या घातक फलंदाजाला या सामन्यादरम्यान दुखापत झाली. या दुखापतीमुळे या खेळाडूवर रुग्णालयात जाण्याची वेळ आली. त्यामुळे मुंबईच्या पलटणमध्ये चिंतेच वातावरण आहे. (ipl 2022 dc vs mi mumbai indians opener batsman ishan kishan injured)  इशान किशनने दिल्ली विरुद्ध 48  बॉलमध्ये 81 धावांची खेळी केली. इशानला या खेळीदरम्या न दुखापत झाली. या दुखापतीमुळे इशानला टीम मॅनेजमेंटने स्कॅन करण्यासाठी रुग्णालयात पाठवलं. या दुखापतीमुळे इशानला विकेटकीपिंगसाठी मैदानात येता आलं नाही. इशानला शार्दुल ठाकूरच्या बॉलिंगवर ही दुखापत झाली. शार्दुलने टाकलेला बॉल हा इशानच्या अंगठ्याला लागला. ज्यामुळे इशानला धावा घेणंही अवघड झालं. दुखापतीनंतरह...

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे १० फायदे

Image
  इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे १० फायदे   “रिटर्न फाईल केलेस का?” काही दिवसांनी अनेक घरातून हा प्रश्न ऐकायला येईल. जून – जुलैमध्ये बहुतांश वेळा समस्त नवरे मंडळींना किंवा मुलांना हा प्रश्न विचारला जातो. यावर “हो करतो”, “सीएना सांगितलय” अशी अनेक प्रकारची उत्तरं मिळतात. “बघ हा नाहीतर आज-उद्या म्हणता म्हणता डेड उलटून जाईल. नेहमीचंच आहे तुझं हे. कसला सिरिअसनेसच नाही. डेड उलटून गेली तर पेनल्टी बसेल. त्यापेक्षा ऑनलाईन भरुन टाक ना पटकन. कितीसा वेळ लागतो?” असे अनेक सल्ले मिळाल्यानंतर मग रागाच्या भरात का होइना, पण पटकन रिटर्न फाईल केला जातो. आजकाल अनेक कंपन्या आपल्या एम्प्लॉईजचा इन्कम टॅक्स आणि रिटर्न फाइल करण्यासाठी एखादी एजन्सी किंवा सी. ए. अपॉइंट करतात. आयटीआर किंवा आयकर विवरणपत्रक म्हणजे काय? तो फाईल करणं बंधनकारक आहे का? त्याचे काय फायदे आहेत? इन्कम टॅक्स ॲक्ट, १९६१ नुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स बद्दल असणारा एक महत्वाचा गैरसमज म्हणजे, अनेकांना वाटत की ज्यांचं इन्कम टॅक्सेबल नाही त्यांना रिटर्न्स फाईल करण्याची आवश्यकता नाही.  निव्वळ नियम आहे म्...

Success Story

Image
  Vijay Shekhar Sharma Biography in Hindi - विजय शेखर शर्मा की बायोग्राफी हिंदी में विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) का जन्‍म उत्‍तर प्रदेश के अलीगढ जिले के एक छोटे से गॉव विजयगढ़ में 8 जुलाई 1973 को हुआ था, इनकी शुरूआती पढाई एक हिंदी मीडियम स्कूल में विजयगढ, अलीगढ़ में ही हुई, उच्‍च शिक्षा के लिये इन्‍हाेेनें दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग में एडमिशन लिया, यहॉ उनके आडें आयी अंग्रेजी, चूंकि वह हिंदी मीडियम स्‍कूल से पढें थे, इसलिये अंग्रेेजी न आने की वजह से यहॉ उन्‍हें बहुत परेशानी का सामना करना पडा, लेकिन अंग्रेजी न आने की वजह से उन्‍होनें अपना आत्‍मविश्‍वास कमजोर नहीं होने दिया विजय एक मिडिल क्‍लास परिवार के थे, वह पैसे की अहमियत जानते थे, जब वह पढाई कर रहे थे तभी वो भी पढ़ाई के दौरान ही अपने एक दोस्त के साथ मिलकर बिज़नेस शुरू कर दिया था, फिर बाद में उसे अमेरिकन कंपनी लोटस इंटरवर्क्स को बेच दिया और अपनी ही कंपनी में नौकरी करने लग गये इससे उन्‍हें अच्‍छा खासा मुनाफा हुआ, करीब एक साल बाद कुछ अलग करने के लिये उन्‍होंने इस कंपनी की नौकरी को छोड दिया नौकरी छोडने के बाद उन्‍होनें अपन...

स्वामींच्या सेवेचे फळ नक्की मिळेल, काहीही झालं तरी स्वामींची सेवा सोडू नका…!!!

Image
  स्वामींच्या सेवेचे फळ नक्की मिळेल, काहीही झालं तरी स्वामींची सेवा सोडू नका…!!! अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी, भक्तहो नमस्कार. श्री बाबा सबनीस हे अक्कलकोट मध्ये राहणारे, ते खूप छान तत्वाव्यक्ते होते आणि भाविक सुधा होते. त्यांच्या पत्नी चे देहांत झाल्याने ते ते एकटे राहून त्यांचे लक्ष कशातच रमत नव्हते. श्री बाबा सबनीस हे परमार्थ साधण्याच्या उद्देशाने हुमना बाद अवतारी पुरुष श्री मानिक प्रभू ह्यांच्या कडे जायचे. एके दिवशी स्वामी महाराज अक्कलकोट येण्यापूर्वी हुमाना बाद मधे माणिक प्रभू यांच्या भेटीस आले होते.          त्या वेळेला स्वामी सोबत त्यावेळेला आमच्या सोबत अजून दोन विभूती होत्या आणि नेमकी त्याचं दिवशी श्री बाबा सबनीस हे श्री माणिक प्रभू यांच्या दर्शनास आले, त्यांनी दर्शन घेतल्या नंतर श्री माणिक प्रभू यांनी श्री बाबा सबनीस यांना स्वामी महाराजांचे दर्शन घेण्याची खूण केली. परंतु बाबा सबनीस यांना काही समजले नाही शेवटी, श्री प्रभू म्हणाले अतः पर हे स्वामी महाराज तुझे गुरू आहेत. त्यांचे दर्शन घे..! श्री प्रभू असे बोलतच ब...

स्वामींच्या आलेला अनुभव भाग 1

Image
                    स्वामींच्या आलेला अनुभव भाग 1                     🌷🌷II श्री स्वामी समर्थ II🌷🌷 *श्री स्वामींच्या चरणी रुजू केलेल्या रात्रसेवेमुळे कॉन्ट्रॅक्टर झालो*   प.पू. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने मला यापूर्वी अनेक अनुभव आले. त्यापैकी एका अनुभवाची प्रचिती आपणासमोर मांडत आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील धामणगांव येथील मूळ रहिवाशी असून रोजगारासाठी नाशिक येथे १० वर्षांपूर्वी आलो. स्वामी सेवा मार्गात पत्नीमुळे आलो. कुटुंबात दोन मुले, मुलगी, पत्नी व मी केंद्रात स्वच्छतेपासून आरती व इतर कार्यक्रमांना उपस्थित राहून प.पू. गुरुमाऊलींच्या हितगूजासाठी वेळ मिळेल तेव्हा उपस्थित राहत असतो. विटा, माती उचलून गवंडीच्या मिस्त्रीच्या हाताखाली सांगतील ते काम करणे, थोडक्यात हमाली काम करणे,असे माझे कामाचे स्वरूप असे. एका रात्री रात्रसेवेसाठी दिंडोरी येथे रुजू झालो, तेव्हा खूप दिव्य मन:शांती मिळाली. तद्नंतर दुसऱ्या रात्रसेवेला गेलो असता, काही महिन्यातच मला बिल्डींग रो हाऊस बांधून द्...